अंतरंग

ढग दाटून येतात, आसमंतात काळोख पसरतो आणि एका क्षणी मुसळधार पाउस कोसळू लागतो, काळ्या  ढगांनी भरलेलं आभाळ रितं व्हायला लागत. एकांतात या पावसाकडे पाहून मन सैरभैर होतं… दोलायमान होणाऱ्या भावनांमध्ये बुद्धी कशाचातरी थांग शोधाण्याचा प्रयत्न करू लागते. वेळ थांबल्यासारखी वाटते आणि मनाचा तळ  दिसू लागतो व त्यातून  आठवणी डोकं वर काढू लागतात या आठवणी ना,Continue reading “अंतरंग”

Rate this:

दूर किनारा राहिला

आयुष्य हा एक रंगमंच आहे, प्रत्येकाचा जन्म हाच मुळी कोणत्या न कोणत्या उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी होतो हे वाक्य मी बऱ्याच वेळा अनेक थोर-मोठ्यांकडून ऐकलं, पण आज पर्यंत माझ्या कार्यभाग काय हे मात्र मला कळलेलं नाही. वयपरत्वे आपण शिकतो, नौकरी करायला  लागतो , पैसा हातात खेळायला लागला कि घर ,लग्न इत्यादी गोष्टी होतात ;पण एक प्रश्नContinue reading “दूर किनारा राहिला”

Rate this:

जुनं ते सोनं

पुरातन काळातील वास्तू ,खजिने व त्याचे आत्ता बनवलेले वस्तुसंग्रहालय पाहताना नेहमी एक विचार डोक्यात येतो कि ,माणूस इतक्या भव्य वास्तू का बनवत असेल ? सोन्याचे मोठे मोठे अलंकार पाहताना वाटायच कि दागिने जर सगळ्याचा धातूंचे बनतात, काही धातूंचे अलंकार तर सोन्यापेक्षाही छान दिसतात मग सोनंच का ?? याचे काही निष्कर्ष जे माझ्या विचार मंथनातून आले तेContinue reading “जुनं ते सोनं”

Rate this:

ऋणानुबंधांच्या…..

Human life is a journey from birth to death. From first breath, we keep on connecting with people.Relations built-up like coincidences; which make our life colorful,joyful. Sometime in role of parent…giving physical and mental strength,to groom you. Sometime a little sibling….the small fighting,crying,sharing makes your childhood memorable Sometime a life partner…trying to improve your weaknessContinue reading “ऋणानुबंधांच्या…..”

Rate this:

निराशा

जिंदगी बस कट रही है कुछ इस तरह की  अपनेही निगाहोंसे निगाहे शिकवे-गिले इतने हो गए,अब दोस्तोंसो बात पलभर की नहीं  होती जिंदगी बस कट रही है कुछ इस तरह की अब  उम्मीदोंका आसमाभी बहुत ऊँचा लगता है और अपनोसे जुड़े दुनिया का नाताभी पराया लगता है जिंदगी बस कट रही है कुछ इस तरह की अब कुदसेही बातें बनानेको दिल मजबूरContinue reading “निराशा”

Rate this:

पुन्हा एकदा

तेच विषय तोच आशय तेच शब्द तीच आस तरीही प्रयत्न्य काहीतरी नवीन लिहिण्याचा, पुन्हा  एकदा अस्तित्वाच्या पुढचं जग अनुभवण्याचा आलेल्या अनुभवांना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न्य काहीतरी नवीन लिहिण्याचा, पुन्हा  एकदा निवांत क्षणांचा  सुखाने आस्वाद घेण्याचा चाखलेली चव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न्य काहीतरी नवीन लिहिण्याचा, पुन्हा  एकदा बोलल्याने मन हलका होता का? माहित नाही तत्वज्ञान आम्हाला कोणालाही सांगायचाContinue reading “पुन्हा एकदा”

Rate this:

FPGA Basics and Architecture

1 What is FPGA? Field Programmable Gate Arrays formally  known as FPGA.It  is an alternative for implementation of digital logic in systems. They are prefabricated silicon chips that can be programmed electrically to implement any digital design. The first static memory-based FPGA (commonly called as SRAM based FPGA) was proposed by Wahlstrom in 1967. ThisContinue reading “FPGA Basics and Architecture”

Rate this:

आपण थांबायचं कधी …..

मित्रहो, हजारात खेळताना आपणाला लक्षाधीश व्हावासा वाटत आणि लक्षाधीश झाल्यावर मग करोडपती होण्याची स्वप्ने पडू लागतात. अहो किती हि तृष्णा माणसाची? जन्म झाला कि याला मोठं व्हायचं असतं, मोठं झालं कि लवकर लवकर शिक्षण घेऊन (खूप..) पैसे कमावायाचे असतात इतकाच नाही ,  तर settle हि व्हायचं असतं मग लग्न,मुल-बाळ आणि पुनः त्यांच्याही बाबतीत तो याचा चक्रात अडकतोContinue reading “आपण थांबायचं कधी …..”

Rate this:

स्वच्छंद

मला या चौकटीच्या बाहेर पडायचं आहे तोडून बंधनं समाजाची मुक्तपणे वावरायचं आहे मोकळा श्वास घेत आभाळाला कवटाळायच आहे हो, मला या चौकटीच्या बाहेर पडायचं आहे उगाच ते रोज रोज उठायचंराब राब राबायचं दीड दमडीच्या पोटासाठी जीवाचं रान करायचं आजचे आनंद सोडून उद्यासाठी पळायचं आणि उद्या गाठला तरी परवासाठी मारायचं सोडून सगळी चिंता मला स्वतःसाठी जगायचंContinue reading “स्वच्छंद”

Rate this:

निवडणुकीच्या निमित्याने

आज मनपा उद्या Z.P.परवा ग्रामपंचायतीच निवडणूक  आहे, अहो आमच्या या लोकशाही देशात मतांचाचा तर सगळा खेळ आहे पाच वर्षात मत जमेल तेवढं पेरायच निवडणुकीआधी खतपाणी घालायचं त्यादिवशी  मात्र  कण अन  कण वेचायचं आणि मतपेतीला  साभार वाहायचं व पुन्हा हे उपकराच ओझं उतरविण्या सत्तारूढ व्हायचं ! गेले 64 वर्ष हेच हेच  चाललेलं आहे हि सत्तेची खुर्चीContinue reading “निवडणुकीच्या निमित्याने”

Rate this: